बुधवार, ४ मार्च, २०२०

मराठी मुला-मुलींसाठी शासकीय नोकरीची सुवर्णसंधी....! मेगा भरती-२०२०


मंत्रिमंडळ बैठकीत, विविध सरकारी विभागांतील 70,000 रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. हि नवीन मेगा भरती महापोर्टल द्वारे न घेता, नवीन सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कोणत्या विभागांमध्ये किती जागा रिक्त आहेत याचा तपशील खालील तक्त्यामध्ये.


विभागाचे नाव
रिक्त जागा
ग्रामविकास विभाग
11,000 जागा
गृह विभाग
7111 जागा
कृषी विभाग
2500 जागा
पदुम विभाग
1047 जागा
सार्वजनिक बांधकाम विभाग
8330 जागा
जलसंपदा विभाग
8220 जागा
जलसंधारण विभाग
2433 जागा
नगरविकास विभाग
1500 जागा
आरोग्य विभाग
10,560 जागा
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा