Share on facebook Share on twitter More Sharing Services
भाजपात सुषमा
स्वराज या पंतप्रधानपदासाठी एकमेव योग्य उमेदवार असल्याचे वक्तव्य शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांनी केले. अडवाणी व मोंदींकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले.
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' मध्ये प्रकाशित झालेल्या मुलाखतीत स्वराज या मुद्धिमान व प्रतिभाशाली नेत्या आहेत. त्या पंतप्रधानपदी चांगले काम करतील, असे प्रशस्तीपत्र त्यांनी दिले.
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' मध्ये प्रकाशित झालेल्या मुलाखतीत स्वराज या मुद्धिमान व प्रतिभाशाली नेत्या आहेत. त्या पंतप्रधानपदी चांगले काम करतील, असे प्रशस्तीपत्र त्यांनी दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा